Home Birthday Wishes Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl 2022

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl 2022

funny-birthday-wishes-in-marathi-for-best-friend-girl

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl :- या पोस्टमध्ये तुमच्यासाठी Funny Birthday Wishes In Marathi For Girl, Funny Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi शेअर केल्या आहेत, ज्या तुम्ही या पोस्टमध्ये वाचू शकता.

funny-birthday-wishes-in-marathi-for-best-friend-girl

Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl

जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी मित्र !

माझ्याकडून वाढदिवसाच्या भेटीची अपेक्षा करू नका,
कारण मी तुमची पार्टी करण्याची अपेक्षा करत आहे !

जगातील सर्वात मोठे रहस्य तुझं वय आहे
मला तरी सांग नक्की तुझं वय काय आहे?
मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

दिसण्यात अतिसुंदर, डोक्याने अतिहुशार
वागण्याने अतिप्रेमळ असणाऱ्या माझ्या मॉडेल
मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मित्र-मैत्रिणी ची जान,
मैत्रीसाठी काही पण
करायला Ready राहणाऱ्या
पागल पोरीला हैप्पी बर्थडे !

खरच तू खूप भाग्यवान आहेस
कारण तुला एक चांगला हुशार कर्तुत्ववान मित्र भेटला
आता मला मिळाला नाही म्हणून काय झालं तुला तर मिळाला आहे ना.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय मैत्रीण !

मी कबूल करतो की मी तुमचा आदर करत नाही,
पण तुझ्या वाढत्या वयाचा मला आदर आहे !

आज वाढदिवसाची पार्टी असावी,
वाढदिवसाच्या अभिनंदन तुम्हाला दुसर्‍या दिवशीही देईल !

दयाळू, उदार, शानदार,
व्यक्तिमत्व असलेल्या झिपरीला,
तिच्या हुशार मित्राकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा !

Funny Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु एक सणच असते
ओली असो वा सुकी असो आमची पार्टी तर ठरलेलीच असते
वाढदिवसाच्या शुभेच्छा, मग कधी करायची पार्टी सांगा लवकर !

एकवेळ तू तुझा वाढदिवस विसरू शकते
पण मी तुझा वाढदिवस कधीच विसरू शकत नाही
कारण तु एका वर्षाने म्हातारा झाली
याची आठवण करून तुला त्रास द्यायला मला नेहमी आवडते !

तुमचा वाढदिवस दर महिन्याला येत राहिला पाहिजे
आणि तुम्ही आम्हाला दर महिन्याला वाढदिवसाच्या पार्टी देत ​​राहा !

त्या दिवशी देवाला खूप आराम मिळाला असावा.
ज्या दिवशी त्याने तुला पृथ्वीवर आणले असते !

ना तू आकाशातून पडला आहेस
ना वरून टपकला आहेस
ना कुठे सापडला आहेस
असे मित्र खास ऑर्डर देऊनच बनवता येतात
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी सखी !

माझ्या जीवनातली सर्वात मोठी शत्रू,
माझ्या जीवनातली सर्वात मोठी मैत्री,
माझी जिगरी, माझी जान, माझी शान
माझी मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

तुझ्या वाढदिवशी देवाला प्रार्थना
तुझे लवकर लग्न होवो
म्हणजे मी तुझ्यापासून मुक्त होऊ शकेन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मैत्रीण !

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु एक सणच असते
ओली असो वा सुकी असो आमची पार्टी तर ठरलेलीच असते
वाढदिवसाच्या शुभेच्छा, मग कधी करायची पार्टी सांगा लवकर !

Final Words :- आम्हाला आशा आहे की Funny Birthday Wishes In Marathi For Best Friend Girl, Funny Birthday Wishes In Marathi For Girl आणि Funny Birthday Wishes For Best Friend Girl In Marathi वर लिहिलेली ही पोस्ट तुम्हाला आवडली असेल. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांसह शेअर करा !

हे वाचा: अभिनंदन शुभेच्छा मराठी संदेश